22.5% off MRP · Original books only · GST invoice support · Same-day Delhi delivery
Raavan book cover

Raavan

by Character Study
🔥 22.5% off MRP
★★★★★4.6 rating · 12 customer reviews
₹ 309₹ 399
In Stock
🚚 Delivery in 2-5 days💵 Cash on delivery available💳 UPI, cards, net banking🛡 7-day replacement support
About this book
पुस्तकाबद्दल अंधार नसेल, तर प्रकाशाला काही हेतूच उरत नाही. खलनायक नसेल, तर देवांचे काम काय? भारत, ख्रि.पू. ३४०० हाहाकार, दारिद्र्य आणि गोंधळ यांनी ग्रासलेला देश. बहुतांश लोक चुपचाप सहन करणारे. काही बंड करतात. काही अधिक चांगल्या जगासाठी लढा देतात, काही स्वतःसाठी लढतात. काही कशाचीच पर्वा करत नाहीत. रावण, त्या काळातील अत्यंत ख्यातनाम पित्याचा पुत्र. देवांकडून सर्वोच्च बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेला. नशिबाकडून टोकाच्या परिस्थितींमध्ये परीक्षा देण्याचा शाप मिळालेला. किशोरवयात भयावह जलदस्यू म्हणून त्याच्यात धैर्य, क्रौर्य आणि भयंकर निश्चय यांचं मिश्रण आहे. मानवांमधील दैत्य होण्याचा निश्चय; आपल्या हक्काची महानता जिंकण्याचा, लुटण्याचा, बळकावण्याचा निश्चय. अमानुष हिंसा आणि प्रकांड विद्वत्ता अशा विरोधाभासाचा पुरुष. कोणत्याही प्रतिफलाशिवाय प्रेम करणारा आणि कोणत्याही अनुतापाशिवाय हत्या करणारा पुरुष. राम चंद्र मालिकेतील हे तिसरं उल्हसित करणारं पुस्तक लंकापती रावणावर प्रकाश टाकतं. आणि हा प्रकाश सर्वांत काळ्याकुट्ट अंधारात चमकून दिसतो. तो इतिहासातील सर्वांत महान खलपुरुष आहे, की केवळ सर्वकालच्या काळोखातील एक मनुष्य आहे? एका अत्यंत गुंतागुंतीच्या, हिंसक, उत्कट आणि सर्वकालीन यशस्वी पुरुषाचं महाकाव्य वाचा.
Reader reviews

Trusted by readers across India

4.612 reviews
★★★★★

Readers choose Paperbound for fast delivery, careful packing and checkout-backed order updates.

Details
Category
Fiction · Browse all New arrivals →
Author
Character Study · View all 7 books by this author →
Publisher
Paperbound
ISBN
Available on request
Sold by
Paperbound

More by Character Study

Luckiest Girl Alive
Luckiest Girl Alive
Character Study
₹ 387
Mrs Dalloway
Mrs Dalloway
Character Study
₹ 309
The Fisher Queen's Dynasty
The Fisher Queen's Dynasty
Character Study
₹ 271
The Hunchback Of Notre Dame
The Hunchback Of Notre Dame
Character Study
₹ 174
Wuthering Heights
Wuthering Heights
Character Study
₹ 387
A Centaur's Life Vol 5
A Centaur's Life Vol 5
Character Empathy Lessons
₹ 771
A Dance With Dragons Part 2 After The
A Dance With Dragons Part 2 After The
Character Betrayal
₹ 464
A Game Of Thrones Vol 2
A Game Of Thrones Vol 2
Character Driven Narrative
₹ 774
A Reaper At The Gates Ember Quartet 3
A Reaper At The Gates Ember Quartet 3
Character Driven Plot
₹ 387
Ajaya Epic Of The Kaurava Clan
Ajaya Epic Of The Kaurava Clan
Character Driven Narrative
₹ 309

#PaperboundReaders Real customer unboxings

All India delivery · COD available
Affordable novels from just ₹99
Different genres · Large collection to choose from
❤️ A note from one of our readers
Your Cart
📚
Your cart is empty.